• IMG-20170812-WA0103.jpg
  • IMG-20171012-WA0071.jpg
  • IMG-20171013-WA0075.jpg
  • MPC_news.JPG
  • TVS.jpg
11 Sep 2017

Talegaon : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभेवर नगरसेवक अमोल शेटे यांची नियुक्ती

 

एमपीसी न्यूज - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभेवर तळेगाव दाभाडे येथील भाजप नगरसेवक अमोल शेटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती एक वर्षासाठी आहे.

विद्यापीठाच्या अधिसभेवर महापालिका व नगरपालिका सदस्यांमधून दोन पदवीधर सदस्यांची नियुक्ती करण्यात येते. त्यानुसार शेटे यांची ही नियुक्ती करण्यात आली. प्रभारी कुलसचिव डॉ. अरविंद शाळीग्राम यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले.

Facebook Google Plus Twitter LinkedIn