• mahesh_kale_1250by200.jpg
12 Jan 2018

Indori : ट्रकच्या धडकेत 19 वर्षीय युवकाचा मृत्यू


तळेगाव चाकण रोडवर अपघात

एमपीसी न्यूज - ट्रक आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात दुचाकीवरील युवकाचा मृत्यू झाला. हा अपघात तळेगाव चाकण रोडवरील इंदोरी येथे आज (शुक्रवार) सकाळी सव्वासहाच्या सुमारास घडला.

सारंग सुधीर दाणी (वय-19 रा.नाशिक घोटी) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

Like what you see?

Close

Hit the buttons below to follow us

0
Shares