• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
19 Jun 2017

चिंचवडमध्ये वारक-यांना अन्नदान

एमपीसी न्यूज - संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या संत जिजाबाई महिला दिंडीतील वारक-यांना चिंचवड, दळवीनगर येथील पंढरीनाथ विनायक दळवी यांच्या वतीने अन्नदान करण्यात आले.

यावेळी देहू देवस्थानचे विश्वस्त जालिंदर काळोखे महाराज, नगरसेविका करुणा चिंचवडे, प्रवचनकार सुप्रिया ठाकूर, दिंडी मालक विजया साठे आदी उपस्थित होते.

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे शनिवारी औद्योगिकनगरीत आगमन झाले होते. आकुर्डीत पालखीचा मुक्काम झाला. त्यामध्ये संत जिजाबाई महिला दिंडी देहू ते पंढरपूर सहभागी झाली आहे. या दिंडीतील वारक-यांना पंढरीनाथ विनायक दळवी यांच्या वतीने अन्नदान करण्यात आले.

Read 118 times Last modified on Monday, 19 June 2017 09:45
Facebook Google Plus Twitter LinkedIn
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start