• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
18 Jun 2017

पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेच्यावतीने वारक-यांना बिस्किट वाटप

एमपीसी न्यूज - जगतगुरु संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेतर्फे कृष्णा मंदिर निगडी,येथे वारकरी व भाविकांना बिस्किट वाटप करण्यात आले.


यावेळी संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, सचिव जयंत कड, माजी अध्यक्ष सुरेश म्हेत्रे, संचालक संजय सातव, शिवाजी साखरे, स्वीकृत संचालक प्रमोद राणे, भारत नरवाडे, शांताराम पिसाळ सल्लागार चांगदेव कोलते, सुहास केसकर, शशिकांत सराफ, प्रभाकर धनोकर आदी उपस्थित होते.

Read 73 times Last modified on Sunday, 18 June 2017 07:34
Facebook Google Plus Twitter LinkedIn
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start