• advt_12501.jpg
  • ban123.jpg
  • Khedekar-1250-X-200-For-Web.jpg
  • map-ban.jpg
16 Apr 2018

Nigdi : मुरूम चोरणाऱ्या कमान्यांवर कारवाईची मनसेची मागणी

एमपीसी न्यूज- मुरुमाची चोरी करणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात त्वरित कारवाई करावी अन्यथा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.

यावेळी मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, अंकुश तापकीर, मनविसे शहराध्यक्ष हेमंत डांगे, पर्यावरण अध्यक्ष राजू साळवे शहर सचिव रूपेश पटेकर, महिला विभागाध्यक्ष अश्विनीताई बांगर, स्नेहलताई बांगर, मनविसे भोसरी उपशहराध्यक्ष अमित तापकीर तसच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

या प्रकरणाची सखोलचौकशी करून 10 दिवसात मनसेला अहवाल सदर केला जाईल असे आश्वासन तहसीलदारांनी यावेळी शिष्टमंडळाला दिले.

Read 84 times
Tagged under

Like what you see?

Close

Hit the buttons below to follow us

0
Shares