• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
Administrator2

Administrator2

एमपीसी न्यूज - निवासी भागातील उद्योगांचे औद्योगिक भागात पुनर्वसन करण्यासाठी 1992 साली पालिकेने चालू केलेला व गेल्या 24 वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पाबाबत गाळ्यांचे दर ठरवून ते अर्ज केलेल्या उद्योजकांना लवकरात लवकर भाड्याने वितरित करण्याची मागणी औद्योगिक लघुउद्योग संघटनेकडून आयुक्त श्रावण हर्डीकर व महापौर नितीन काळजे यांच्याकडे केली.  पुनर्वसन प्रकल्पाबाबत सविस्तर अभ्यास करून एक महिन्यात अंतिम निर्णय घेण्याचे आश्वासन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले. 


एमपीसी न्यूज - पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील पहिले सिटी न्यूज पोर्टल

एमपीसी न्यूज - लायन्स क्लब ऑफ आकुर्डी सफायरच्या अध्यक्षपदी शिरीष हिवाळे तर सचिवपदी शोभा कदम यांची निवड करण्यात आली. सिद्धी बँक्वेट हॉल येथे पार पडलेल्या पदग्रहण कार्यक्रमात ही निवड करण्यात आली.

एमपीसी न्यूज - रंगभूमीवर काम केलेला कलाकार नाटकांपासून फार काळ दूर राहू शकत नाही. अनेक गाजलेल्या मालिका तसेच चित्रपटांमुळे लोकप्रिय झालेल्या सुचित्रा बांदेकरही 20 वर्षांनी पुन्हा रंगभूमीकडे वळल्या आहेत. डॉ. विवेक बेळे लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘कुत्ते कमीने!’ या नाटकात सुचित्रा एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत.


एमपीसी न्यूज - पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने वडगाव मावळ येथील गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणा-या नागरिकांना पीठ गिरणी व शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.


शुद्धनाद संस्थेतर्फे छोटेखानी मैफल; वादनासह गायनमैफलीचा घेतला आस्वाद

<

Page 1 of 602
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start