• mahesh_kale_1250by200.jpg
12 Jan 2018

Pune : पुणे महापालिका माजी स्थायी समिती अध्यक्ष रशिद खान यांचे निधन

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष रशिद खान यांचे निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि चार मुली असा परिवार आहे. 

रशीद खान हे काँग्रेसच्या तिकिटावर 1985 साली नगरसेवकपदी निवडून आले होते. 1997 पर्यंत ते पालिकेचे नगरसेवक होते. 1987 ते 88 या कालावधीत त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्षपद भुषविले होते. प्रदेश काँग्रेसचे चिटणीस म्हणुनही त्यांनी काम केले.

Like what you see?

Close

Hit the buttons below to follow us

0
Shares