Browsing Category

क्राईम न्यूज

TDR : कथित टिडीआर घोटाळ्याबाबत रस्त्यावरची व कायदेशीर लढाई सुरूच ठेवणार- संभाजी ब्रिगेड

एमपीसी न्यूज - कथित टिडीआर घोटाळ्याबाबत रस्त्यावरची व कायदेशीर लढाई सुरूच (TDR )ठेवणार असल्याचे सांगत संभाजी ब्रिगेडने तीन महिन्यानंतर उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे. वाकड येथील  कथित टीडीआर घोटाळा काही महिन्यांपूर्वी विरोधी पक्षनेते…

Pimpri: गांजा विक्री प्रकरणी तरुणास अटक

एमपीसी न्यूज - गांजा विक्री प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाने (Pimpri)एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून एक किलो 731 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 6) मध्यरात्री भाटनगर, पिंपरी येथे करण्यात आली. सोन्या उर्फ…

Shirgaon:शिरगाव, सांगवी, मोशी मध्ये तीन अपघात; एकाचा मृत्यू, दोघे जखमी

एमपीसी न्यूज - शिरगाव, सांगवी आणि मोशी येथे झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये एका (Shirgaon)महिलेचा मृत्यू झाला. तर दोघेजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी सोमवारी (दि. 6) गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत…

Pimpri : पूर्ववैमनस्यातून महिलेवर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज -  पूर्ववैमनस्यातून  एकाने महिलेवर कोयत्याने वार केले ( Pimpri) आहेत. ही घटना रविवारी (दि.5) पिंपरी मेन मार्केट येथे घडला आहे. या प्रकरणी सोमवारी (दि.6)  महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.यावरून…

Mahalunge : नागरिकाचा मोबाईल हिसकावून नेणाऱ्या तिघांना अटक

एमपीसी न्यूज -  नागरिकाचा मोबाईल हिसकावून पळून जाणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली ( Mahalunge ) आहे. ही घटना रविवारी (दि.5) अंबेठाण येथे घडला आहे. मंगेश संतोष शिंदे (वय.19 रा. चासकमान), संदेश संतोष पोखरकर (वय 20 रा.चासकमान), किरण रविंद्र…

Pune : खेळताना बॉल अवघड जागी लागून 11 वर्षीय मुलाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - खेळत असताना अवघड जागी चेंडू लागल्यामुळे ( Pune ) एका 11 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. ज्यामध्ये मुलाला चेंडू लागल्याचे स्पष्ट दिसते. शौर्य नावाचा मुलगा गोलंदाजी करत होता. पलीकडून…

Kalewadi : लग्न मंडपात लावलेल्या फटाक्यांमुळे स्टेजला आग; एकजण जखमी

एमपीसी न्यूज - लग्न मंडपात इलेक्ट्रिक कनेक्शनवर लावलेल्या फटाक्यांमुळे डेकोरेटेड (Kalewadi) स्टेजला आग लागली. यामध्ये एकजण जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी (दि. 6) रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास बालाजी लॉन्स, काळेवाडी येथे घडली. …

Bhosari : तडीपार गुंडाची दहशत, मारहाण करून तरुणास लुटले

एमपीसी न्यूज - तडीपार केलेल्या गुंडाने शहरात येऊन दहशत निर्माण केली. एका तरुणाला मारहाण करून त्याच्या खिशातून जबरदस्तीने पैसे काढून घेतले. ही घटना रविवारी (दि. 5) रात्री दहा वाजता महात्मा फुले नगर झोपडपट्टी,भोसरी येथे घडली. दीपक…

Hinjawadi : बेकायदेशीरपणे दारूची वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालक महिलेवर गुन्हा

एमपीसी न्यूज - विनापरवाना दारूची वाहतूक केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट-4 ने एका रिक्षाचालक महिलेला पकडले. तिच्याकडून एक लाख 36 हजार 720 रुपये किमतीचा दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 4) रात्री आठ…

Mahalunge: टँकरच्या धडकेत पादचारी व्यक्तीचा मृत्यू

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी चालत जात असलेल्या एका (Mahalunge)व्यक्तीला भरधाव टँकरने धडक दिली. त्यामध्ये पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (दि. 4) सायंकाळी सात वाजता महाळुंगे ते आंबेठाण रोडवर लांडगेवस्ती येथे घडला. भीमराव…