Browsing Category

क्राईम न्यूज

Pimpri : पैसे खाली पडल्याचा बहाणा करत नागरिकाचे तीन लाख रुपये चोरले

एमपीसी न्यूज -  बँकेतून बाहेर पडत असताना नजर ठेवून पैसे खाली ( Pimpri)  पडल्याचा बहाणा करत नागरिकाचे तीन लाख रुपये चोरले आहेत. ही घटना गुरुवारी (दि.28) पिंपरीतील बँक ऑफ इंडिया जवळ घडली आहे. याप्रकरणी राकेश सेवनदास पारवानी (वय 52 रा.…

Maval : आईला मारहाण करणाऱ्या मुलाला पोलिसांनी केली अटक

एमपीसी न्यूज - आईलाच लाथाबुक्क्यांनी मारहाण करणाऱ्या (Maval ) मुलाला तळेगाव दाभाडे पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना गुरुवारी (दि.28) सोमाटणे फाटा, मावळ येथे घडली आहे. याप्रकरणी महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून…

Pune : चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून महिलेची 11 लाख रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज  -   चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची 11 लाख रुपयांची ( Pune) फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका 34  वर्षीय महिलेने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली…

Pune : चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एकाची 15 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - डिजिटल गुंतवणुकीवर चांगला नफा मिळवून देण्याच्या ( Pune ) आमिषाने सायबर चोरट्यांनी एका व्यक्तीला 15 लाखांना गंडा घातला. याबाबत चतु:शृंगी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. Pune : लोकसभा निवडणुकसाठी…

Wakad : पिस्तूल बाळगल्याप्रकरणी सराईत गुन्हेगारास अटक

एमपीसी न्यूज - पिस्तूल बाळगल्याप्रकरणी सराईत (Wakad) गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट एकने अटक केली. ही कारवाई गुरुवारी (दि. 28) रहाटणी येथे करण्यात आली. सौरभ विकास साठे (वय 22, रा. रहाटणी) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.…

Charholi : चऱ्होलीत पाच वाहनांची तोडफोड; दोघांना अटक

एमपीसी न्यूज -  चऱ्होली येथे तिघांनी मिळून पाच वाहनांची तोडफोड ( Charholi ) केली. तसेच एका वाहन चालकाला मारहाण करून गाडीतून रोख रक्कम चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि. 27) मध्यरात्री घडली. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ओंकार…

Bhosari : बसमध्ये मोबाईल चोरला अन मोबाईलमधून बँक खाते केले रिकामे

एमपीसी न्यूज - बसमध्ये चढत असताना चोराने एका नागरिकाचा फोन चोरला ( Bhosari ) व त्याच फोनद्वारे नागरिकाच्या बँक खाते रिकामे केले. ही घटना मंगळवारी (दि.26) पीएमटी चौक भोसरी येथे घडली आहे. याप्रकरणी संभाजी दगडू सावंत (वय 48 रा.…

Pimple Gurav : दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकी स्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - दुचाकी वरून घसरून पडून दुचाकीस्वाराचा ( Pimple Gurav) उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. हा अपघात 4 मार्च रोजी पिंपळे गुरव येथे घडला होता. या अपघातात सचिन हरिभाऊ घंगाळे (वय 33 रा.जुनी सांगवी) यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी…

Nigdi : विनाकारण तरुणाला टोळक्याकडून मारहाण

एमपीसी न्यूज - एका 21 वर्षीय तरुणाला टोळक्याने लाथाबुक्क्यांनी व कोयत्याने ( Nigdi ) मारहाण केली आहे. ही घटना निगडीतील ओटास्कीम येथे मंगळवारी (दि.26) घडली आहे. याप्रकरणी अली आदम शेख (वय 21 रा.निगडी) येथे घडली आहे. यावरून साहिल मुकरताल,…

Chakan : गाडीचा हप्ता दिला नाही म्हणून मारहाण करत जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज - गाडीचा हप्ता दिला नाही म्हणून चार (Chakan) जणांनी एका व्यावसायिकाला हॉकी स्टीकने मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना सोमवारी (दि.25) चाकण येथे शिक्रापूर रोड येथील शेठ हॉटेल समोर घडली. याप्रकरणी विकी मुरली राजपूत…