Browsing Category

क्राईम न्यूज

Talegaon : गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाने पोलीस ठाण्यात जाऊन दिली घटनेची माहिती

एमपीसी न्यूज - तळेगाव मधील भेगडे आळी येथे मंगळवारी (दि. 23) रात्री एका तरुणावर(Talegaon) गोळीबार झाला. यामध्ये तरुणाच्या खांद्याला गोळी आरपार गेली. गोळीबार झाल्यानंतर जखमी तरुणाने जखमी अवस्थेत पोलीस ठाण्यात जाऊन स्वतः घटनेची माहिती दिली.…

Dehuroad : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास 20 वर्षांचा कारावास

एमपीसी न्यूज - अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणाला 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 10 मे 2017 रोजी आंबेडकरनगर, देहूरोड येथे ही घटना घडली होती. वडगाव मावळ जिल्हा व सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश जे. एल.…

Pune : चोराने घेतला पोलिसांचा चावा, अथक प्रयत्नाने चोर अटकेत

एमपीसी न्यूज - वाहन चोरीचा तपास करणाऱ्या पोलीस शिपायाचा चावा घेणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली. ही घटना शुक्रवार पेठेतील नेहरू चौकात (Pune) घडली. खंडू दिलीप चौधरी (वय 23  रा. निठूर, ता. निलंगा, जि. लातूर) असे अटक करण्यात आलेल्या…

Marunji : धोकादायकपणे काढलेल्या गॅसची बेकायदेशीरपणे वाढीव दराने विक्री

एमपीसी न्यूज -  सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता मोठ्या सिलेंडर मधून लहान सिलेंडर मध्ये गॅस चोरून काढला. तसेच त्या गॅसची बेकायदेशीरपणे वाढीव दराने विक्री केली. याप्रकरणी एका तरुणाला(Marunji) अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 23)…

Nigdi: अंमली पदार्थ विक्री प्रकरणी दोघांना अटक 

एमपीसी न्यूज -  अफूच्या बोंडाचा चुरा आणि अफिम विक्री प्रकरणी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या (Nigdi)अंमली पदार्थ विरोधी पथकाने दोघांना अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि. 23) सायंकाळी चार वाजताच्या सुमारास ट्रान्सपोर्ट नगर, निगडी येथे…

Pune : पुण्यातील शिवाजीनगर भागातील गोळीबार प्रकरण उघडकीस आणण्यास पोलिसांना यश

एमपीसी न्यूज - गेल्या आठवड्यात पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर एका बांधकाम व्यावसायिकावर दुचाकीवर आलेल्या दोघांनी गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला होता. पुण्यातील उच्चभ्रू भागात झालेले हे गोळीबार प्रकरण उघडकीस आणण्यास पुणे पोलिसांना यश आले…

Pune: तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक 

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेल्या गुंडाला गुन्हे शाखा युनिट तीनने(Pune) खेड तालुक्यातील शेळ पिंपळगाव येथून अटक केली. त्याच्याकडून एक तलवार जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 23) सायंकाळी चार वाजता…

Mahalunge : गांजा विक्री प्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज - गांजा विक्रीसाठी आलेल्या एकाला महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि. 23) सायंकाळी साडेसहा वाजता चाकण-तळेगाव रस्त्यावर महाळुंगे येथे करण्यात आली. कमलेश ज्ञानेश्वर भोसले (वय 34, रा. महाळुंगे,…

Hinjawadi : गुंतवणुकीच्या बहाण्याने पाच लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखवून एका व्यक्तीची(Hinjawadi) चार लाख 90 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 8 मे 2023 ते 13 मे 2023 या कालावधीत हिंजवडी येथे घडली. राहुल राजवरुण,…

Kalewadi: विनापरवाना गॅस विक्री प्रकरणी दोघांवर गुन्हा; एकास अटक 

एमपीसी न्यूज - शासनाची परवानगी न घेता गॅस विक्री केल्या प्रकरणी पोलिसांनी (Kalewadi)दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 22) सायंक पावणे नऊ वाजताच्या सुमारास काळेवाडी येथे करण्यात आली.  विजय बालाजी भोसले (रा. थेरगाव),…