Pune : चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून महिलेची 11 लाख रुपयांची फसवणूक
एमपीसी न्यूज - चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची 11 लाख रुपयांची ( Pune) फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत एका 34 वर्षीय महिलेने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली…