Browsing Category

क्राईम न्यूज

Khed : जमीन मोजणीची कागदपत्रे तयार करण्यासाठी लाच मागणाऱ्या टायपिस्ट महिलेला अटक

एमपीसी न्यूज - जमीन मोजणीची कागदपत्रे तयार करण्यासाठी (Khed )तीन हजार रुपये आणि जमीन मोजणीसाठी आणलेल्या मशीनचे सहा हजार रुपये अशी नऊ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या खासगी टायपिस्ट महिलेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. ही…

Thergaon : आरोपीला पकडणाऱ्या दोन पोलिसांच्या हाताला चावा

एमपीसी न्यूज - वाकड पोलीस ठाण्यातील बीट मार्शलवर असलेले पोलीस एका व्यक्तीच्या मदतीसाठी गेले. तरुणाने एका व्यक्तीला चाकूने मारून जखमी केले होते. त्याला पकडत असताना त्या तरुणाने दोन पोलिसांच्या हाताला चावा घेऊन पोलिसांना(Thergaon) देखील जखमी…

Kalewadi: गाडी खरेदीच्या बहाण्याने नागरिकाची 4 लाख रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज - ऑनलाईन गाडी विक्री करत असताना नागरिकाची (Kalewadi)तब्बल 4 लाख रुपयांचीफसवणूक केली आहे. हा प्रकार 1 जिसेंबर 2023 ते 22 एप्रिल 2024 या कालावधीत काळेवाडी येथील ड्रीम्स कार शोरूम येथे घडली आहे. याप्रकरणी गजानन रुस्तुमराव ढोरे…

Chikhli: लहान मुलांचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या मोठ्यांमध्ये जुंपली ;परस्पर विरोधात गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज - लहान मुलांचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या मोठ्यांमध्ये जुंपली आहे. या भांडणात (Chikhli)मोठ्यांनी कोयत्याने व लाठीकाठीने मारहाण केलीआहे. ही घटना रविवारी (दि.21) जाधववाडी, चिखली येथे घडली आहे. याप्रकरणी परस्पर विरोधात गुन्हे…

Chakan : जेवणाचे पार्सल दिले नाही म्हणून लोखंडी रॉडने हॉटेल चालकाला मारहाण, एकाला अटक

एमपीसी न्यूज -  जेवणाचे पार्सल दिले नाही म्हणून  हॉटेल चालकास  लोखंडी रॉडने मारहाण (Chakan)  करण्यात आली आहे, ही घटना चाकण येथील आनंद ढाब्याजवळ रविवारी (दि.21) घडली आहे. परवेज मुल्तान शेख (वय 34 रा.चाकण) याला अटक केली असून पियूष धाडगे,व…

Maharashtra : पर्यटन विभागानंतर आता शालेय शिक्षण विभागाच्या खात्यातूनही लाखो रुपयांची चोरी

एमपीसी न्यूज - राज्याच्या पर्यटन विभागाच्या खात्यातून 67 लाख चोरीला (Maharashtra) गेल्यानंतर आता शालेय शिक्षण विभागाच्या खात्यातून देखील 47 लाख रुपये चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. शालेय  शिक्षण विभागाचे बनावट शिक्के, धनादेश आणि…

Chikhali : लहान मुलांचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या मोठ्यांमध्ये जुंपली, कोयता, लाठी-काठीने मारहाण,…

एमपीसी न्यूज - लहान मुलांचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या मोठ्यांमध्ये (Chikhali ) जुंपली आहे. या भांडणात मोठ्यांनी कोयत्याने व लाठीकाठीने मारहाण केलीआहे. याप्रकरणी तिघांना चिखली पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार रविवारी (दि.21) जाधववाडी,…

Pune : केशव व्यंकटेश चाफेकर क्रिडागृहात आग; अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण

एमपीसी न्यूज - मुकुंदनगर, महाराष्ट्रीय मंडळाचे केशव व्यंकटेश चाफेकर क्रीडा गृहात (Pune )आज (मंगळवारी) सकाळी 10 वाजून 30 वाजता आग लागली होती. आग इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता असून या घटनेत कोणी ही जखमी नाही. आग लागल्याची…

Maval : कासारसाई धरणात तरुण बुडाला

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील कासारसाई धरणात पोहायला (Maval) गेलेला एक तरुण बुडाला. ही घटना सोमवारी (दि. 22) दुपारी घडली. माधव हरगौरी सिंग (वय 17, रा. नाशीक एमआयडीसी) असे बदललेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माधव…

Maval: लोखंडी रॉडने झालेल्या मारहाणीत एकजण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - लोखंडी रॉडने झालेल्या मारहाणीत एकजण गंभीर जखमी(Maval) झाला. ही घटना रविवारी (दि. 21) सायंकाळी साडेचार वाजता मावळ तालुक्यातील उर्से येथे घडली आहे. गोपीनाथ बाळासाहेब लिमण (वय 48, रा. सांगवडे, ता. मावळ) असे जखमी…