Browsing Category

क्राईम न्यूज

Gawarwadi: जीवे मारण्याची धमकी देत तरुणाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज -   विनाकारण जिवे मारण्याची धमकी देत तरुणाला बेदम (Gawarwadi)मारहाण करण्यात आली. ही घटना 11 एप्रिल रोजी गवारवाडी माण येथे घडली. सचिन तानाजी राजपूत (वय 30, रा. घोटावडे फाटा, पौड) आणि त्याच्या तीन ते (Gawarwadi)चार…

Chakan : ओव्हरटेक करताना ट्रकची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज -  ओव्हरटेक करत असताना ट्रकची एका दुचाकीला धडक बसल्यामुळे  दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 15) सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास शिक्रापूर-चाकण रोडवर मोहितेवाडी (Chakan) येथे घडली. नवसाद अहमद कमरुद्दीन…

Maval: कंपनीतून दहा लाखांचा माल चोरून नेण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज -    कंपनीतून दहा लाख 42 हजार रुपये किमतीचा माल चोरून नेण्याचा(Maval) प्रयत्न केला. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. 14) मध्यरात्री मावळ तालुक्यातील मिंडेवाडी येथे टीव्हीएस कंपनीत घडली. अमोल…

Pune: भाऊ रंगारी गणपती जवळ देवरुखकर वाड्याला आग; सुदैवाने जीवित हानी नाही

एमपीसी न्यूज -  पुण्यातील बुधवार पेठ येथे भाऊ रंगारी गणपती जवळ (Pune)देवरूख वाड्याला आज (मंगळवारी) दुपारी दोनच्या सुमारास आग लागली होती. सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच 3 अग्निशमन गाड्या व 3 पाण्याचे टँकर 3 वॉटर…

Talegaon : लग्नाच्या दिवशीच नवरदेवाची विहीरीत उडी मारुन आत्महत्या

एमपीसी न्यूज - लग्नाच्या दिवशीच नवरदेवाने विहीरीत उडी मारून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि. 16) सकाळी तळेगाव दाभाडे येथे उघडकीस आली. सूरज राजेंद्र रायकर (वय 28, रा. माळीनगर, तळेगाव) असे आत्महत्या केलेल्या नवरदेवाचे नाव आहे.…

Bhosari: बस मध्ये चढणाऱ्या महिलेचे दागिने हिसकावले

एमपीसी न्यूज - भोसरी येथील पीएमटी बस स्टॉपवर बसमध्ये चढत असताना (Bhosari)एका महिलेच्या कानातील दागिने चोरट्याने चोरून नेले. ही घटना 12 एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी महिलेने सोमवारी (दि. 15)…

Pune : भाऊ रंगारी गणपती जवळ असणाऱ्या एका वाड्याला व दुकानाला आग;6 फायरगाड्या दाखल

एमपीसी न्यूज - पुण्यातील भाऊ रंगारी गणपती जवळ असणाऱ्या एका वाड्याला ( Pune)आज (दि.16) दुपारी 2 क्या सुमारास अचानक आग लागली. आग वाड्या बरोबरच जवळच्या दुकानालही लागली असून(Pune) घटनास्थळी 6 अग्निशमनविभागाच्या गड्या दाखल झाल्या…

Khed: दारूभट्टी लावल्या प्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल 

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट तीन ने खेड तालुक्यातील(Khed) रासेगाव येथे एका दारूभट्टीवर सोमवारी (दि. 15) कारवाई केली. यामध्ये दारूभट्टी लावल्याप्रकरणी एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार…

Ravet : अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीस अंमलदाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - पोलीस ठाण्यातून ड्युटी संपवून दुचाकीवरून घरी जात असलेल्या ( Ravet) पोलीस अंमलदाराचा अपघाती मृत्यू झाला. बंगळुरू - मुंबई महामार्गावर रावेत येथे पोलीस अंमलदाराच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. ही घटना सोमवारी (दि. 15)…

Pune : पोलीस उपनिरीक्षकाकडून तरुणीवर बलात्कार, उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज -  पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या एका युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ( Pune)  ओढले. जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यातून ती गर्भवती राहिल्‌यावर तिचा जबरदस्तीने गर्भपात केला. याप्रकरणी 33 वर्षीय पीडितेने दिलेल्या…