Bibewadi: आईच्या शस्त्रक्रियेसाठी त्याने केली सात लाखांची घरफोडी, आठ महिन्यात चोर जेरबंद
एमपीसी न्यूज - आईच्या शस्त्रक्रियेला मुलाने चक्क शेजारच्यांच घरात सात लाखांची घरफोडी केली(Bibewadi) आहे.आठ महिन्यात पोलिसांनी आरोपीला बिबेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याच्याकडून सव्वा सात लाखांचा ऐवज जप्त केला आहे.
या प्रकरणी…