Browsing Category

क्राईम न्यूज

Talwade: शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यास सांगत 37 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यास सांगत 37 लाख रुपयांची (Talwade)फसवणूक करण्यात आली. ही घटना 15 डिसेंबर ते 4 फेब्रुवारी या कालावधीत रुपीनगर तळवडे येथे घडली. ब्लॅक स्टोन ग्रुपवरील अहना ठाकूर, मुकेश मेहता, ब्लॅक रॉक…

Pune : दरोड्याच्या तयारीत असलेल्या गुन्हेगारांचा पोलिसांवर गोळीबार, मुळशी तालुक्यातील घटना

एमपीसी न्यूज – दरोड्याच्या तयारीत असलेल्या आरोपींनी पाठलाग करणाऱ्या ( Pune ) पोलिसांवर तीन गोळ्या झाडल्या आहेत. ही घटना   मुळशी तालुक्यातील मुठा  गावजवळ मंगळवारी (दि.23) दुपारी ही थरारक घटना घडली. यानंतर त्याच्या दुचकीला गाडी आडवी घालून…

Talegaon : तळेगावमध्ये पूर्ववैमनस्यातून गोळीबार 

एमपीसी न्यूज - जुन्या भांडणाच्या कारणावरून तळेगाव मध्ये एकावर ( Talegaon) गोळीबार झाला. यामध्ये एकजण जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 23) रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास घडली. आदित्य भेगडे (वय 27, रा. तळेगाव दाभाडे) असे जखमी…

Pune : चार टोळीप्रमुखांसह 42 गुंड तडीपार, पुणे पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणुकीत कोणताही गैरप्रकार ( Pune ) होऊ नये, यासाठी कोंढवा, वानवडी, मुंढवा, हडपसर, लोणी काळभोर यासह उपनगरातील सराईत गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुणे पोलिसांनी 42 गुंडाना…

Pune : पुण्यात पोलीस आणि गुन्हेगारात गोळीबाराचा थरार

एमपीसी न्यूज : पुणे जिल्हयातील मुठा गावात पुणे पोलीस आणि गुन्हेगारात गोळीबाराचा थरार रंगला.गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कुख्यात गुंड नव्या ऊर्फ नवनाथ वाडकर याला पोलिसांनी पाठलाग करून अटक केली आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी आहे की, नव्या…

Khed : जमीन मोजणीची कागदपत्रे तयार करण्यासाठी लाच मागणाऱ्या टायपिस्ट महिलेला अटक

एमपीसी न्यूज - जमीन मोजणीची कागदपत्रे तयार करण्यासाठी (Khed )तीन हजार रुपये आणि जमीन मोजणीसाठी आणलेल्या मशीनचे सहा हजार रुपये अशी नऊ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या खासगी टायपिस्ट महिलेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. ही…

Thergaon : आरोपीला पकडणाऱ्या दोन पोलिसांच्या हाताला चावा

एमपीसी न्यूज - वाकड पोलीस ठाण्यातील बीट मार्शलवर असलेले पोलीस एका व्यक्तीच्या मदतीसाठी गेले. तरुणाने एका व्यक्तीला चाकूने मारून जखमी केले होते. त्याला पकडत असताना त्या तरुणाने दोन पोलिसांच्या हाताला चावा घेऊन पोलिसांना(Thergaon) देखील जखमी…

Kalewadi: गाडी खरेदीच्या बहाण्याने नागरिकाची 4 लाख रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज - ऑनलाईन गाडी विक्री करत असताना नागरिकाची (Kalewadi)तब्बल 4 लाख रुपयांचीफसवणूक केली आहे. हा प्रकार 1 जिसेंबर 2023 ते 22 एप्रिल 2024 या कालावधीत काळेवाडी येथील ड्रीम्स कार शोरूम येथे घडली आहे. याप्रकरणी गजानन रुस्तुमराव ढोरे…

Chikhli: लहान मुलांचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या मोठ्यांमध्ये जुंपली ;परस्पर विरोधात गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज - लहान मुलांचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या मोठ्यांमध्ये जुंपली आहे. या भांडणात (Chikhli)मोठ्यांनी कोयत्याने व लाठीकाठीने मारहाण केलीआहे. ही घटना रविवारी (दि.21) जाधववाडी, चिखली येथे घडली आहे. याप्रकरणी परस्पर विरोधात गुन्हे…

Chakan : जेवणाचे पार्सल दिले नाही म्हणून लोखंडी रॉडने हॉटेल चालकाला मारहाण, एकाला अटक

एमपीसी न्यूज -  जेवणाचे पार्सल दिले नाही म्हणून  हॉटेल चालकास  लोखंडी रॉडने मारहाण (Chakan)  करण्यात आली आहे, ही घटना चाकण येथील आनंद ढाब्याजवळ रविवारी (दि.21) घडली आहे. परवेज मुल्तान शेख (वय 34 रा.चाकण) याला अटक केली असून पियूष धाडगे,व…