Browsing Category

क्राईम न्यूज

Chakan : सराफ दुकानातील कामगाराने पळवले पावणे आठ लाखांचे दागिने

एमपीसी न्यूज -  सराफ दुकानात काम करणाऱ्या कामगाराने (Chakan) सात लाख 77 हजार 721 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना 20 नोव्हेंबर 2023 ते 23  एप्रिल 2024 या कालावधीत चाकण मधील अंबिका ज्वेलर्स या दुकानात घडली. …

Hinjawadi : टँकरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज -   भरधाव टँकरने एका दुचाकीला धडक आली. त्यामध्ये (Hinjawadi) दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना 12 एप्रिल रोजी दुपारी मारुंजी चौक, मारुंजी येथे घडली. याप्रकरणी 25 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुभाष रामा दगडे…

Chakan : पिस्तूल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक

एमपीसी न्यूज -   पिस्तूल बाळगल्या प्रकरणी चाकण पोलिसांनी एका तरुणाला ( Chakan) अटक केली. ही कारवाई गुरुवारी (दि. 25 ) रात्री कडाचीवाडी येथे करण्यात आली. भरत तुकाराम जैद (वय 30, रा. चिंबळी, ता. खेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.…

Kivle : पवना नदीवरील महादेव घाटावर मुलगा बुडाला

एमपीसी न्यूज - पवना नदीवर किवळे येथे महादेव घाटावर सतरा वर्षीय ( Kivle) मुलगा बुडाला. ही घटना बुधवारी (दि. 24) सायंकाळी घडली. बुडालेल्या मुलाचा मृतदेह गुरुवारी दुपारी सापडला. तुषार नरेश जाधव (वय 17, रा. भोसरी) असे बुडालेल्या मुलाचे नाव…

Pune : कोरेगाव पार्क येथे भीषण अपघात; आलिशान कारने 10-15 दुचाकींना दिली धडक

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनच्या ( Pune)  हद्दीतील कॅम्प परिसरात दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव वेगातील आलिशान कारने रस्त्याच्या दुतर्फा पार्क केलेल्या दहा ते पंधरा दुचाकींना धडक दिली.…

Pimpri : दोन तडीपार गुंडांना शस्त्रासह अटक 

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यातून तडीपार केलेल्या दोन गुंडांना गुन्हे शाखा युनिट ( Pimpri ) दोनने दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये शस्त्रासह अटक केली. या कारवाया गुरुवारी (दि. 25) भीमनगर, पिंपरी आणि आंबेडकर चौक, पिंपरी येथे करण्यात…

Chakan : साईड देण्याच्या कारणावरून पिकअप चालकाला मारहाण 

एमपीसी न्यूज - रस्त्याने जात असताना साईड देण्याच्या कारणावरून रिक्षा चालक आणि त्याच्या साथीदाराने एका (Chakan) पिकअप चालकाला बेदम मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 25) सकाळी पुणे-नाशिक रोडवर तळेगाव चौक चाकण येथे घडली. अभिषेक बाळासाहेब…

Wakad : गुटखा विक्री प्रकरणी एकास अटक 

एमपीसी न्यूज -  गुटखा विक्री प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी ( Wakad ) पथकाने हिंजवडी परिसरात एक कारवाई केली. गुटखा विक्री करणाऱ्यास पोलिसांनी अटक केली. ही कारवाई गुरुवारी (दि. 25) सकाळी केमसे चाळ, भूमकर वस्ती, वाकड येथे करण्यात आली.…

Hinjawadi : सदनिकेत सुरु होता वेश्या व्यवसाय; पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाई करत केली तीन महिलांची…

एमपीसी न्यूज - सुस नांदेरोड, बावधन येथे एका सदनिकेत सुरु (Hinjawadi)असलेल्या वेश्या व्यवसायावर पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने कारवाई केली. यामध्ये…

Pune: 150 पेक्षा जास्त घरफोडी करणारा सराईत जेरबंद, 4 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – 150 पेक्षा जास्त घरफोडी करणाऱ्या सराईताला विश्रामबाग पोलिसांनी (Pune)अटक केली. त्याच्याकडून घरफोडीचे दोन उघड झाले असून, चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जयवंत उर्फ जयड्या गो‌‌‌वर्धन गायकवाड (वय 38, रा. डॉ.…