Pune: 150 पेक्षा जास्त घरफोडी करणारा सराईत जेरबंद, 4 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
एमपीसी न्यूज – 150 पेक्षा जास्त घरफोडी करणाऱ्या सराईताला विश्रामबाग पोलिसांनी (Pune)अटक केली. त्याच्याकडून घरफोडीचे दोन उघड झाले असून, चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जयवंत उर्फ जयड्या गोवर्धन गायकवाड (वय 38, रा. डॉ.…