• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
19 Jun 2017

वारजे परिसरात रस्त्यावर पार्क केलेल्या 40 गाड्यांची तोडफोड

एमपीसी न्यूज - वारेजे परिसरातील शिवाजीनगर ते गणपती माथा रस्त्यावर पार्क केलेल्या 40 ते 50 वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. ही घटना काल (रविवारी) रात्रीच्या सुमारास घडली. यानंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते.


दरम्यान, तीन दिवसांपूर्वी एकाने कलम 337 नुसार दगड मारल्याप्रकरणी फिर्याद दिली होती. त्यानंतर यातील दोघांना पोलिसांनी अटक केली. या कारणावरुन अटक केलेल्यांच्या साथीदारांनी दहशत माजविण्याच्या उद्देशाने रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड केली.

Read 136 times Last modified on Monday, 19 June 2017 05:07
Facebook Google Plus Twitter LinkedIn
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start