• 1250-x200.jpg
  • Advt-Baba-Tripbhun.jpg
  • Advt-Laxman-saste.jpg
  • Advt-Nitin-Kalje.jpg
  • IMG-20171212-WA0093.jpg
  • Vaishali-Kalbhor.jpg
  • Vishal-Kalbhor.jpg
07 Dec 2017

Pimpri: रेल्वेच्या धडकेत वृद्ध नागरिकांचा मृत्यू
एमपीसी न्यूज- मुंबईकडे जाणाऱ्या नागरकोईल एक्सप्रेसच्या धडकेत एक वृद्ध नागरिकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज दुपारी चार वाजता घडली.

रूळ ओलांडत असताना हा अपघात घडला. अपघात एवढा भीषण होता की रेल्वेच्या धडकेने वृद्ध व्यक्ती प्लॅटफॉर्मवर फेकली गेली. मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटली नसून त्याचे अंदाजे वय 70 असून अंगावर राखाडी रंगाचा स्वेटर व काळी पॅन्ट, गव्हाळ रंग, पांढरे केस असे त्याचे वर्णन आहे.

रेल्वे पोलिसांनी मृतदेह वायसीएम रुग्णालयात पाठवला आहे.

Read 56 times