• IMG-20170812-WA0103.jpg
  • MPC_news.JPG
Administrator3

Administrator3


सरदार सत्यशीलराजे पद्मसेनराजे दाभाडे यांची पत्राद्वारे मागणी

<

 

एमपीसी न्यूज - पुना हॉस्पीटलसमोरील पुलावरून एका युवकाने आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मुठा नदीत उडी मारली. तेव्हा त्या ठिकाणी असलेल्या एका पोलीस कर्मचा-यानेही त्याला वाचविण्यासाठी उडी मारली आणि भिडे पुलाजवळून त्याला बाहेर काढले. 
<


एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील तनिष्का नागरी सहकारी पतसंस्थेची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा उद्या (शुक्रवार) होणार आहे. 
<


आज दिवसभरात हलक्या सरींची शक्यता

एमपीसी न्यूज : दोन दिवस धो धो बरसणाऱ्या पावसाने काल रात्री पासून काहीशी उसंत घेतली आहे. मात्र पुणे शहर आणि परिसरात आज (गुरुवारी) पावसाच्या सरी पडण्याची शक्‍यता हवामान खात्याने बुधवारी व्यक्त केली.


एमपीसी न्यूज - सनई चौघड्यांच्या निनादात, मंगलमय वातावरणात, धूप, अगरबत्तीचा दरवळणा-या सुगंधात आणि जय माता दी, उदे गं अंबे उदे अशा जयघोषात आणि मंगलमय वातावरणात पुणे शहरातील विविध मंदिरे आणि घरोघरी पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली. तर नवरात्रोत्सव मंडळांनी देवीची प्राणप्रतिष्ठापना करून शारदीय नवरात्रोत्सवास आजपासून (गुरुवार) प्रारंभ केला.

<


एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील रिंगरोडच्या प्रश्नाबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर महिन्यानंतर सर्वपक्षिय समितीच्या शिष्टमंडळाला वेळ दिला आहे. पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्यांशी याबाबत सर्वपक्षिय समितीचे पदाधिकारी आणि बाधित भागातील नगरसेवक चर्चा करणार आहेत, अशी माहिती नगरसेवक अभिषेक बारणे यांनी दिली.


<


एमपीसी न्यूज - वाघोली येथील जेएसपीएम संस्थेच्या भिवराबाई सावंत इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलजी अँड रिसर्च महाविद्यालयामध्ये अभियांत्रिकी दिनानिमित्त मेकॅनिकल इंजीनीरिंग स्टुडंट असोसिएशनच्या वतीने भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर मुंबई येथील जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. संतोष टकले यांचे “वैज्ञानिक दृष्टीकोणातून विश्वाचे अंतरंग” या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले.

 

एमपीसी न्यूज - जात पंचायतीच्या पंचानी मागीतलेले 5 लाख रुपये देण्यास नकार दिल्याने एका वकील कुटूंबियाला वाळीत टाकण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पुणे शहरातील खडक पोलीस ठाण्यात पद्मशाली जात पंचायतीच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


एमपीसी न्यूज - घरोघरचा कचरा गोळा करून तो संकलन केंद्रापर्यंत वाहून नेण्याच्या कामासाठी नेमण्यात येणा-या दोन स्वंयरोजगार संस्थांना पुन्हा चार महिने मुदतवाढ देण्यात आली आहे. यावरुन विरोधक सत्ताधारी आणि प्रशासनावर जोरदार टीका करत  आहेत. याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना विचारले असता कचरा गोळा करण्याची निविदा पुर्ण झाल्याशिवाय या स्वंयरोजगार संस्थाना मुदतवाढ देण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही, असे उत्तर त्यांनी दिले.

Page 1 of 218