• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
Administrator2

Administrator2

एमपीसी न्यूज - पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करून तिची गळा दाबून हत्या करणा-या पतीला हडपसर पोलिसांनी अटक केली . ही घटना गुरुवार, 27 जुलै रोजी दुपारी तीन वाजता मुंढव्यातील भाजी मंडई परिसरात घडली.

 

एमपीसी न्यूज-  फरासखाना पोलीस ठाण्याचा हद्दीमध्ये बुधवार पेठेत विजयानंद थिएटर जवळ जुन्या असलेल्या मारटकर वाड्याचा जिना आज सकाळी कोसळला. या वाड्याच्या गॅलरीत  अडकलेल्या दोन रहिवाशांची अग्निशामक दलाच्या पथकाने सुखरूप सुटका केली. यामध्ये एका ज्येष्ठ महिलेचा समावेश आहे. 

<

साईनाथ मंडळ ट्रस्टचा उपक्रम ; बुधवार पेठेतील वस्तीमध्ये कार्यक्रमाचे आयोजन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात विविध ठिकाणी आठवडे बाजार भरविण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीला जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे, महापौर नितीन काळजे यांनी सांगितले.

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण डाक सेवक पदांसाठी ज्या उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे; परंतु अद्याप अर्ज केला नाही अशा उमेदवारांसाठी अर्ज सादर करण्याची तारीख 7 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट पर्यंत वाढविण्यात आली आहे.

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व ठिकाणचा कचरा रोजच्या रोज उचलला जाण्यासाठीची यंत्रणा आरोग्य विभागाने सक्षम करावी. शहरातील कचरा रोजच्या रोज उचलण्याबाबत आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यालयाने तातडीने उपाय योजना कराव्यात, अशा सूचना महापौर नितीन काळजे यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या.

<

एमपीसी न्यूज- पुणे शहरात पावसाचा जोर नसला तरीही पुण्याच्या आसपास असलेल्या खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे या धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. आज सकाळी सहा वाजता दिलेल्या आकडेवारीनुसार खडकवासला 100%, पानशेत 98.39%, वरसगाव 71.72%, आणि टेमघर धरणात 52.51% इतका पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पुण्याच्या धरणसाखळीमध्ये 80.93% पाणीसाठा निर्माण झाला आहे.

<
Page 9 of 602
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start