• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
Administrator2

Administrator2

एमपीसी न्यूज - आपली हक्काची घरे वाचविण्यासाठी रिंगरोड बाधित रहिवाशी गेल्या महिनाभरापासून विविध मार्गाने आंदोलन करत आहेत. त्यातील एक आंदोलन होते 'पोस्टकार्ड' पाठवा आंदोलन. आजपर्यंत रहिवाशांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी घरे पाडू नयेत, अशी विनंती करणारे एक लाख दोन हजार पोस्टकार्ड पाठविली आहेत.

एमपीसी न्यूज - भोसरी येथील अत्याधुनिक अद्यावत तंत्रज्ञानाने सुसज्ज सुपरस्पेशालिटी ओम हॉस्पिटलच्या वतीने नुकत्याच 18 रुग्णांवर ओपन हार्ट सर्जरी सारख्या अवघड व सर्व सामान्यांच्या खिशाला न परवडणा-या शस्त्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजने अंतर्गत यशस्वीरित्या मोफत करण्यात आल्या. त्यामुळे ओम हॉस्पिटल हे पिंपरी-चिंचवड शहरातील एवढया मोठया प्रमाणात मोफत शस्त्रक्रिया करणारे पहिले खाजगी हॉस्पिटल ठरले आहे.

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केले गाथा देऊन अभिनंदन

एमपीसी न्यूज - पावसाळ्यामध्ये धरणांवर पर्यटकांची गर्दी लक्षात घेता जलसंपदा विभागाकडून योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. भुशी, कोयना, खडकवासलासह सर्व धरणांवर नागरिकांचा थेट पाण्याशी संपर्क होणार नाही, यासाठी संरक्षक भिंत उभारणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे व पोलिसांची संख्या वाढविण्यासंदर्भात गृह विभाग व मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून कायमस्वरूपी उपाययोजना करणार आहे, असे गिरीश महाजन यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

एमपीसी न्यूज - पुणे शहरातून विमानाने प्रवास करणाऱ्य प्रवाशांची संख्या वाढत असताना दुसरीकडे एसटी महामंडळाच्या बसने तसेच रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मात्र घटत आहे, असे महापालिकेने सादर केलेल्या पर्यावरण अहवालातून समोर आले आहे.

एमपीसी न्यूज - एनडीए रोडवर अज्ञात ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवार (27 जुलै) रोजी रात्री 8 वाजता घडली. दीपक जयस्वाल (वय-30, रा. शनिनगर, दत्तनगर चौक, कात्रज, पुणे), असे मयत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी जमुना जयस्वाल यांनी फिर्याद दिली असून अज्ञात ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

एमपीसी न्यूज- मागील आठवड्यात कलापिनीच्या वतीने एकपात्री अभिनय व नाट्यछटा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी 175 स्पर्धक सहभागी झाले होते. शिशु गटातील धिटाईने केलेले सादरीकरण कौतुकास्पद होते विषयातील वैविध्यांमुळे स्पर्धा रंगल्या.

एमपीसी न्यूज - वारुळाची पूजा करुन घरी जाणा-या पादचारी महिलेच्या गळ्यातील पाठीमागून दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी दीड लाखाचे मंगळसूत्र आणि गंठण हिसकावून चोरुन नेले. ही घटना गुरुवारी (दि.27) समतानगर, मोशी येथे घडली.

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासन विभागाच्या सहमतीशिवाय कोणत्याही विभागांनी यापुढे परस्पर धोरणात्मक प्रशासकीय आदेश काढू नयेत, असा आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला आहे.

Page 8 of 602
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start