• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
Administrator2

Administrator2

एमपीसी न्यूज - भावा-बहिणीच्या नात्याला आणखी दृढ करणारी राखीपौर्णिमा काही दिवसांवर येऊन ठेपली असून, विविध प्रकारच्या आकर्षक राख्यांनी बाजारपेठा सजल्या आहेत. या सणानिमित्त बच्चेकंपनीला ताईने आपल्या आवडीची कार्टून राखी आणावी, असा आग्रह घरोघरी धरल्याचे पाहायला मिळत आहे.

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील श्री कान्होबा मित्र मंडळाच्या अध्यक्षपदी युवा कार्यकर्ते प्रतिक विक्रम भेगडे (पाटील) यांची निवड झाली.

एमपीसी न्यूज - पुणे शहर परिसरात वाढत्या शहरीकरणामुळे हवा, पाण्याचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे साथीच्या रोगांनी शहरात थैमान घेतले असून गेल्या पाच वर्षात शहरात डासांमुळे पसरणार्‍या रोगांचे प्रमाण चिकनगुनिया आणि डेंग्यूच्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे, असे महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या पर्यावरण सद्यःस्थिती अहवालातून निदर्शनास आली आहे. 

मागण्यांवर सकारात्मक विचार - मंत्री रणजित पाटील यांच्याशी शिष्ठ मंडळाची चर्चा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सवानिमित्त 1 ते 5 ऑगस्ट या कालावधीत विविध सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महापौर नितीन काळजे यांनी आज (शनिवारी) पत्रकारपरिषदेत दिली.

एमपीसी न्यूज - नरवीर तानाजी मालुसरे रस्त्याने धायरीकडून राजाराम पुलाकडे वळणा-या वाहनांची गैरसोय कमी व्हावी तसेच राजाराम पूल चौकातील वाहतूक कोंडी कमी व्हावी यासाठी राजाराम पूल चौकातील मैलाशुद्धीकरण प्रकल्पाची भिंत 15 फूट आत घेण्याच्या कामाला काल (शुक्रवार) सुरूवात झाली आहे.

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाची ऊर्जामंत्र्यांकडे मागणी

एमपीसी न्यूज - घराच्या किमती दिवसेंदिवस आकाशाला भिडत असताना पिंपरी-चिंचवडमधील प्रतिष्ठित एस्सेन ग्रुपने सर्व सामान्य माणसांना परवडणा-या दरात चिखली-मोशी परिसरात ऐश्वर्यम हमारा हा सर्व सुविधायुक्त व दर्जेदार गृहकल्प सुरू केला आहे. या गृहप्रकल्पात वन बीएचके फ्लॅट फक्त 14.70 लाख रूपयापासून तर 2 बीएचके 23.88 लाखांपासून सुरू आहे. शासनाचे कर वेगळे भरावे लागणार आहे.

<

एमपीसी न्यूज - दरवाजाचा कुलूप-कोयंडा उचकटून चोरट्यांनी घरात घुसून शयनगृहातील कपाटातील दोन लाखाची रोकड आणि सोन्या, चांदीचे दागिने, घड्याळ, असा एकूण दोन लाख 61 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना गुरुवारी (दि.27) सकाळी अकरा ते सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान निगडी, प्राधिकरण येथे घडली.

एमपीसी न्यूज - आपत्कालीन स्थितीत गरजूंना मदत व पुनर्वसनासाठी सामान्य माणसांचेही योगदान असावे, या सामाजिक भावनेतून एक पुणेकर विमा प्रतिनिधी दाम्पत्य पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहायता निधीसाठी चार कोटी रुपयांची देणगी देणार आहे. डॉ. मिलिंद संपगावकर व कीर्ती संपगावकर, असे या विमा प्रतिनिधींचे नाव असून, एकाच दिवशी 11 हजार विमा पॉलिसी उतरविण्याचा अनोखा विक्रमही ते करणार आहेत.

Page 7 of 602
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start