• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
Administrator2

Administrator2

एमपीसी न्यूज- ज्येष्ठ धृपद गायक सईदुद्दीन डागर ( वय 78) यांचे प्रदीर्घ आजाराने रविवारी रात्री पुण्यात निधन झाले.


एमपीसी न्यूज - नोटा मोजून देण्याच्या बहाण्याने एका भामट्याने महिलेचे 21 हजार 500 रुपये हातचलाखीने पळवले. या प्रकरणी येथील पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


उडी मारताना कुंड मळा येथे इंद्रायणीत बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला


एमपीसी  न्यूज - तळेगाव येथे एका 13 वर्षीय विद्यार्थीनीचा विनयभंग केल्या प्रकरणी 17 वर्षीय अल्पवयीन महाविद्यालयीन युवकावर तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी दुपारी तळेगाव स्टेशन येथील रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतनच्या मागे घडली.


दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे 'जय गणेश रुग्ण सेवा' अभियानात विनामूल्य शिबिर


कै.गोविंदस्वामी आफळे यांच्या जन्मशताब्दी निमित्त नारद व्यास मंदिर येथे कार्यक्रम

एमपीसी न्यूज - शनिवार व रविवारी लोणावळ्यात पर्यटकांची संख्या घटल्याचे चित्र पाहायला मिळाले. दोन्ही दिवस वाहनांची व पर्यटकांची संख्या तुलनेने फारच कमी असल्याने लोणावळा शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग वाहतूक कोंडीमुक्त होता. धरणाकडे जाणारे मार्ग देखील मोकळे पाहायला मिळाले. पावसाने देखील चांगली उघडीप दिली आहे.

आदर्श विद्यालय माजी विद्यार्थी संघटनेतर्फे माजी विद्यार्थी एकांकिका स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ

डॉ. एन. राजन आणि संगीता, रागिनी, नंदिनी शंकर यांचे व्हायोलिन वादन 

दावडी खंडोबाच्या नंदीला चांदीचे आवरण

Page 5 of 602
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start