• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
Administrator2

Administrator2


चिमुकल्यांच्या आयुष्यात शिक्षणाच्या वाटा खुल्या करण्यासाठी निरंजन सेवाभावी संस्थेचा पुढाकार

<


इंडिया चायना इकॉनॉमिकल कल्चरल काऊंसिलचे अध्यक्ष प्रभाकर देवधर यांचे मत


एमपीसी न्यूज- कोथरूडमध्ये डी. पी. रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात असणाऱ्या ऋतुरंग सोसायटीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून एका महिलेने आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास घडली. तिने मृत्युपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आजाराला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख आहे. 


एमपीसी न्यूज - मुठा नदीच्या पूररेषा क्षेत्रातील 30 अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याच्या प्रस्तावावर आयुक्त कुणाल कुमार यांनी सही केली आहेत. येत्या सात दिवसात या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेशही आयुक्तांनी प्रशासनाला दिले आहेत. या आदेशानंतर 3 दिवसांनी आज महापालिकेने नदीपात्रात अनधिकृत बाधंकामासाठी टाकण्यात आलेला भराव काढण्याचे काम सुरू केले आहे.

<


एमपीसी न्यूज - चिंचवड येथील संभाजीनगर येथील साई गार्डनजवळ एका अज्ञात वाहनाने पादचा-याला जोरदार धडक दिली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि.29) रात्री नऊ वाजता घडली.


Page 2 of 602
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start